कन्नूर

केरळ राज्यातील कन्नूर शहरात प्रसिद्ध सर्प उद्यान आहे. येथे प्रत्येक तासाला सापांचे प्रदर्शन भरविण्यात येते. विविध जातीचे साप एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्याने या प्रदर्शनाला मोठी गर्दी असते.