कोचीन

केरळ राज्यातील कोचीन शहराची अरबी समुद्राची राणी म्हणूनच ओळख आहे. या ठिकाणी ५०० वर्ष जुन्या इमारती आहेत. विश्वातील सर्वात सुंदर बंदर म्हणून कोची प्रसिद्ध आहे. यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते.