मोरोक्कोमधील राबात शहराजवळ चेल्लाह या ठिकाणी रोमन वसाहतीचे अवशेष आहेत.
टॉलेमीने या वसाहतीला ‘साला कौलानिया’ असे नाव दिले होते. ‘युनेस्को’ने या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.