क्युबातील व्हिनालेस व्हॅली ही तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
येथील निसर्गसौंदर्य, स्थानिक परंपरा, डोंगरात कोरण्यात आलेल्या गुहा, पारंपरिक वास्तुकला यामुळे याची जागतिक वारसा यादीत नोंद आहे.