कुटना होरा

कुटना होरा हे १४व्या शतकातील बोहेमियामधील राजकीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर होते.

चांदीच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराची जागतिक वारसा यादीत नोंद आहे.