लिजियांग

चीनमधील लिजियांग हे विलक्षण प्राचीन शहर आहे. या शहरातील घरांची आणि रस्त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील प्राचीन परंपरा आणि वास्तूरचना यासाठी पर्यटक येथे भेट देतात.