राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे ‘ढोल’ हे आवडीचे नृत्य आहे. तसेच होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे.