टेकडी गणेश मंदिर, नागपूर

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात २५० वर्ष जुने गणेश मंदिर आहे. हे मंदिर सन १९७० साली भारतीय सेनेने ताब्यात घेतले. परंतु, १९७८ साली या मंदिराच्या संरचनेत आमूलाग्र बदल – करण्यात आले.