Year: 2010
खाडिलकर, कृष्णाजी प्रभाकर
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. […]
अरविंद विष्णू गोखले
१९४१ मध्ये ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी त्यांनी मिळविली. […]
एरंडे, जयंत श्रीधर
(जन्म १९४५) एम.एस्सी. (भौतिकी) निवृत्त उपमहासंचालक – प्रसार भारती, आकाशवाणी कार्यक्रम निर्मिती, वर्तमानपत्रे-मासिके यात लेख, पुस्तक, लेखन, परिसंवाद-मेळावे यांचे आयोजन, साई दर्शन, ए-२०४, रामबाग, स्वामी विवेकानंद रस्ता, बोरिवली(प.), मुंबई ४०००९२, फोन : २८०५९५४२ माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) […]
कालेलकर, दत्तात्रय बाळकृष्ण
दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, उर्फ आचार्य कालेलकर उर्फ काकासाहेब कालेलकर; हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, इतिहासकर, शिक्षण तज्ञ, पत्रकार, साहित्यिक तसंच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक तथा गांधीवादी म्हणून परिचित आहे. […]
पितळे, द्वारकानाथ माधव (नाथमाधव)
जन्म-एप्रिल ३, १८८२ मृत्यू- जून २१, १९२८ नाथमाधव हे मराठी लेखक होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ त्यांनी शिवरायांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासीक साहित्या बरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. […]
मधु मंगेश कर्णिक
मधु मंगेश कर्णिक
[…]