No Picture
Uncategorized

भार्गवराम विठ्ठल उर्फ मामा वरेरकर

इ.स. १९०८ साली त्यांनी ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. पांतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, १९१८ रोजी प्रथम आलेले ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. […]

No Picture
Uncategorized

अरविंद विष्णू गोखले

१९४१ मध्ये ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी त्यांनी मिळविली. […]

No Picture
Uncategorized

गजानन शंकर वामनाचार्य

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील निवृत्त शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे संपादक असलेले श्री वामनाचार्य हे वयाच्या पंचाहत्तरी नंतरही अत्यंत जोमाने अणि उत्साहाने कार्यरत आहेत. मराठी आडनावांचा मोठा संग्रह. […]

No Picture
Uncategorized

एरंडे, जयंत श्रीधर

(जन्म १९४५) एम.एस्सी. (भौतिकी) निवृत्त उपमहासंचालक – प्रसार भारती, आकाशवाणी कार्यक्रम निर्मिती, वर्तमानपत्रे-मासिके यात लेख, पुस्तक, लेखन, परिसंवाद-मेळावे यांचे आयोजन, साई दर्शन, ए-२०४, रामबाग, स्वामी विवेकानंद रस्ता, बोरिवली(प.), मुंबई ४०००९२, फोन : २८०५९५४२ माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) […]

No Picture
Uncategorized

पवार, दया

दया पवार यांनी लिहिलेलं बलुतं नावाच आत्मचरित्र, हा आजही अजरामर मराठी साहित्य कलाकृतींच्या दालनामधील एक मैलाचा दगड मानला जातो. […]

No Picture
Uncategorized

खोत, चंद्रकांत

चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला “मर्तिक” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित “उभयान्वयी अन्वय” ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली. […]