सदाशिव पांडुरंग केळकर

सदाशिव पांडुरंग केळकर हे निबंधकार, पत्रकार होते. ज्ञानदीप या मासिकाचे ते संस्थापक होते.

मूर्तीपूजा आवश्यक आहे काय? आणि ग्रंथप्रामाण्य हे त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत.

२० डिसेंबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले.

 

## Sadashiv Pandurang Kelkar