अभिजीत आनंद गोसावी

अभिजीत गोसावी हे कंपनी सेक्रेटरीचा व्यवसाय करतात. त्यांनी सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून २००४ साली बी. कॉम. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी एम. कॉम. तसेच कंपनी सेक्रेटरीचा कोर्स पूर्ण केला. सध्या ते कंपनी सेक्रेटरीचा स्वतंत्र व्यवसाय करतात.

कंपनी कायदा व फेमा या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात. त्यांना प्रवासाची आणि वाचनाची आवड आहे.

पत्ता: आशीर्वाद, किल्ला भाग, मिरज ४१६४१०
Abhijeet Anand Gosavi
Chartered Accountant
Sangli
Added by kalidas Vanjpe