हर्षद आनंद असनारे

श्री. हर्षध असनारे हे कोल्हापूर येथे चार्टर्ड अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय करतात. ऑडिट, टॅक्सेशन व प्रकल्पसेवा या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात.
त्यांनी सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून १९९७ साली बी. कॉम. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केला.
त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची आवड आहे.
Harshad Asanare
Kolhapur
Chartered Accountant,
Chintamanrao College, Sangli
Added by Kalidas Vanjpe