चव्हाण, पृथ्वीराज

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळात पंतप्रधान मंत्रालयाचे मंत्रीही होते.

## Prithviraj Chavhan