पटवर्धन, (डॉ.) शिवाजीराव February 10, 2010 मराठीसृष्टी टिम Uncategorized 0 (1892-1986) विदर्भातील थोर सामाजिक कार्येकर्ते व कॉंग्रेसचे निष्ठावंत सेवक. स्वातंत्रानंतर कुष्ठ रोग्यांवर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन यासाठी त्यांनी तन मन धन वेचले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पदवीने सन्मानित केले.