बळीराम जनार्दन आचार्य

बळीराम जनार्दन आचार्य  हे अध्यात्मपर पुस्तकांचे लेखक होते. त्यांचा जन्म ३० डिसेंबर १८८२ रोजी झाला.

वेदांतविषयक अध्यात्म विचाराचे विवेचन करणारा मनोविलास हा त्यांचा ग्रंथ प्रसिध्द आहे.

 

Baliram Janardan Acharya