अभय श्रीकृष्ण अभ्यंकर

अभय अभ्यंकर हे चार्टर्ड अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय करतात. त्यांनी सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून १९८२ साली बी. कॉम. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केला.

ऑडिट, टॅक्सेशन व बॅंकिंग या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात. कॉलेजमध्ये असताना ते विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळत होते.

Abhay Shrikrushna Abhyankar

Chartered Accountant
Chintamanrao College, Sangli

Added by Kalidas Vanjpe