हंसराज अहिर हे १६ व्या लोकसभेचे सभासद असून सध्या भारताचे गृहराज्यमंत्री आहेत.
ते महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाकडून गेल्या ४ लोकसभांमध्ये प्रतिनिधित्त्व करत आहेत.