No Picture
Uncategorized

शाहू मोडक

शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली. […]

No Picture
Uncategorized

खोटे, दुर्गा

दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबई झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे आडनाव लाड होते. महाविद्यालयात शिकत असतानाच बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी विवाह झाला. मोहन भवनानींच्या “फरेबी जाल“ या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात […]

No Picture
Uncategorized

अतुल कुलकर्णी

अतुल कुलकर्णी हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर या व्यक्तिरेखेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती व नटरंग या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. […]

No Picture
Uncategorized

संत ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुध्द द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नांव रावजीपंत व आईचे नांव सौ. गीताबाई असे होते. महाराजांचे नांव गणपती ठेवले गेले. […]