त्रिपुरामधील थाळी. यातील पारंपारिक जेवणात चखवी, मौखवी, मुईत्रु यांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्याचप्रमाणे त्रिपुरामधील भाताचे माईसा, मामी आणि गुरिया हे काही प्रकार आहेत.