No Picture
Uncategorized

चित्तूर

चित्तूर हे केरळ राज्यातल्या पलक्कड जिल्ह्यातील एक शहर आहे. या शहरात असलेले दुर्गा मंदिर चित्तूर भगवती नावाने प्रसिद्ध आहे. सोकनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरातील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. […]