२८९१८ उद्योगधंदे

राज्यात २८९१८ उद्योगधंदे असून, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे या उद्योगधंद्यांना २२४०.८३ एमएलडी एवढा पाणीपुरवठा केला जातो. यासाठी राज्यात ३२३८.६० किमीची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. यामुळे वार्षिक ४३२ कोटीचा महसूल प्राप्त होतो.