ऑक्सफोर्ड शहराजवळील बेलेनहेईम पॅलेसची रचना १७०५ ते १७२२ या काळात करण्यात आली.
जॉन व्हॅनबुर्ग यांनी या पॅलेसची रचना केली आहे. या पॅलेसभोवतीची बाग पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे.