व्हेनेझुएलाची राजधानी कॅरॉकस येथील सिडाड विद्यापीठाची इमारत १९४० ते १९६० या काळात बांधली.
आधुनिक स्थापत्यशैलीचा नमुना म्हणून या इमारतीला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत स्थान आहे.