ग्रेझ

ग्रेझ हे शहर ऑस्ट्रियातील दुसरे मोठे शहर आहे. या शहराला विद्यार्थ्यांचे शहर, असेही म्हटले जाते.

मर नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील इमारती, चर्च अस्तित्वात आहेत.