अँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत.
अँडोराच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९ टक्के क्षेत्रफळ माड्र्यू खोऱ्याचे आहे. जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे.