मनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध पोहरादेवी मंदिर या शहरापासून अगदी जवळ आहे. अरणावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात कापूस आणि सोयाबीनची मोठी बाजारपेठ आहे.