आशिया खंडातील हिमालय, उत्तर अमेरिकेतील रॉकी, युरोप खंडातील आल्प्स हे पर्वत वली पर्वत म्हणून ओळखले जातात.
जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट हा पर्वत ठोकळ्याचा पर्वत म्हणून ओळखला जातो.