ऑस्ट्रेलियातील उलुरु हा अखंड दगडाचा खांब असून याचा घेर सुमारे ९.४ कि.मी. इतका आहे.
या ठिकाणी जगातील सर्वात प्राचीन वसाहत होती, असे सांगितले जाते. याची नोंद जागतिक वारसा यादीत आहे.