Year: 2024
प्रम्बनन मंदिर
इंडोनेशियातील मध्य जावा येथे प्रम्बनन मंदिर आहे. इ.स.८५० मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आठ मुख्य, तर २२० अन्य मंदिरे आहेत. […]
सौर उर्जेची शहरे
सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश याद्वारे मिळणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा म्हणतात. […]
बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर सोनाला
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर १९४ नंबरच्या राज्यमहामार्गावर वसलेले असून, संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर असलेल्या शेगावपासून ४५ किलोमीटरवर आहे. […]
सीएनजीच्या सक्तीचे शहर
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत. […]
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १९ नोव्हेंबर १८०१ साली झाली. […]
सिद्दीची राजधानी मुरुड-जंजिरा
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हे तालुक्याचे ठिकाण आहे. १७ व्या शतकात व त्यानंतर सिद्दीच्या राजधानीचे शहर होते. […]
सिडकोचे नवीन नाशिक
नवीन नाशिक प्रकल्पाकरीता जानेवारी १९७५ साली सिडकोची (शहर व औद्योगिक विकास महामंडळ) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली. […]
पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर सासवड
सासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे. […]