द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे.
८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे.
याची उभारणी १५ ऑक्टोबर १९६७ रोजी झाली.