लातूर जिल्ह्यातील उदगीरचा भुईकोट किल्ला
सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. उदगीर हा भूईकोट किल्ला आहे. […]
सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. उदगीर हा भूईकोट किल्ला आहे. […]
पुणे व मुंबई येथून जुन्नरला जाण्यासाठी एस्. टी. बसेस आहेत. जुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. सुमारे १५० वर्षापूर्वी जुन्नर भागात महाजन नांवाचे गणेश भक्त होऊन गेले ते रोज लेण्याद्रीच्या गणपती दर्शनासाठी जात. […]
(मुंबई ते जुन्नर २१० किमी. अंतर आहे.) जुन्नर गावातील रविवार पेठेत हे मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षापूर्वी हे देवस्थान श्री जोशी नांवाच्या गणेशभक्ताच्या भक्तीचे प्रतीक आहे. ते दर संकष्टीला लेण्याद्रीच्या गणपतीच्या दर्शनास जात. पुढे वृध्दापकाळात […]
गांव विनायक, उरण ता. पनवेल जि. रायगड. मुंबई ते उरण ९६ किमी उरण गावाच्या पश्चिमेस १.६ किमी. अंतरावर विनायक नावाचे गांव आहे. तिथे सिद्धी विनायकाचे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन गणेश मंदिर आहे. गणेश मूर्तीच्या […]
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. पौराणिक कथेनुसार या मंदिरात शकुंतला आणि दुष्यांत यांचा गंधर्व विवाह झाल्याचे मानले जाते वसई किल्ला जिंकल्यानंतर हे मंदिर बांधले, हा इतिहास […]
महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्या मृतिका यांचे साठे आहेत. […]
अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दित झाले आहे. […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes