टनेल ऑफ लव्ह हा युक्रेनमधील दोन रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता आहे.
मात्र, या मार्गावरील झाडांच्या रचनेमुळे तो जगप्रसिध्द झाला आहे.
जगभरातील प्रेमीयुगुलांसाठी हा रस्ता महत्वाचे ठिकाण बनले आहे.