नायका खाण

मेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते.

अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे.

“युनेस्को”च्या जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे.