केनिया वन्यजीव संपत्तीने समृद्ध देश आहे केनिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे.
केनियाच्या उत्तरेला इथियोपिया, आग्नेयेला सोमालिया, पश्चिमेला युगांडा तर दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत.
नैरोबी ही केनियाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे.