उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय June 23, 2015 smallcontent.editor Uncategorized 0 जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत. त्याचप्रमाणे सूत गिरणी, दूधशीतकरण, मत्स्यबीज असे व्यवसाय ही चालतात.