आदिलशाही पॅलेस

गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.

ग्रीष्मकालीन महल असलेल्या या इमारतीची गोवा राज्याचे सचिवालय म्हणूनही ओळख आहे.