बिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे.
१५ व्या शतकात चंद्रवंशी राजा भिवेंद्रसिंह यांनी हे मंदिर बांधले.
छट हा येथील प्रमुख उत्सव आहे.