ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले.
सन १८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.