राजस्थानातील भरतपूरचा लोहगड आयर्न फोर्ट

राजस्थानातील भरतपूर येथे जाट शासक महाराजा सूरजमल यांनी हा किल्ला बांधला. यासाठी त्यांनी संपूर्ण संपत्ती खर्ची घातली.

१८०५ मध्ये ब्रिटिशशासक लॉर्ड लेकच्या नेतृत्वात सहा आठवडे किल्ल्याला घेरेबंदी होती.