दौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे.
राज्यातील पुरातन सांस्कृतिक वारसा म्हणून हा किल्ला प्रसिध्द आहे.