सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य

उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेशची लोकसंख्या १६६६०५२८६९ एवढी आहे.

देशाच्या एकूण लोकसंख्येच्या एक षष्टमांश ही लोकसंख्या आहे.