किलंग नदीवरील सिफन धबधबा हा तैवानमधील सर्वांत रुंद धबधबा आहे.
२० मीटर उंच आणि ४० मीटर रुंद हा धबधबा कॅस्केड पध्दतीचा आहे.
पाणी पडण्याच्या विरुध्द दिशेने खडकांची दिशा आहे.