दक्षिण चीनमधील माउंट वेईचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे.
येथे प्राचीन काळातील अनेक मंदिरे, शिलालेख पाहायला मिळतात.
पहिल्या शतकातील हान राजवटीच्या खुणा येथे दिसतात.