यवतमाळचे शारदाश्रम पांडुलिपी संशोधन केंद्र

महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन १९३२ मध्ये शारदाश्रमाची स्थापना केली.

पांडुलिपीचे ट्रेसिंग व प्रकाशन या इतिहास संशोधन केंद्राव्दारे करण्यात आले आहे.