No Picture
Uncategorized

गुरुवायूर

गुरुवायूर हे केरळ राज्यातल्या त्रिसूर जिल्ह्यातील एक शहर तसेच दक्षिणेतील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे असणारे प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर हे देशातले चौथे मोठे मंदिर आहे. देशविदेशातील हजारो भाविक येथे भेट देतात. […]

No Picture
Uncategorized

शिवगंगा

शिवगंगा हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहराला मरथू पंडियार यांची भूमी असेही म्हटले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून १०२ मीटर उंचीवर वसलेले असून, येथे वार्षिक ३३६.२ मि.मी. इतका पाऊस पडतो. […]

No Picture
Uncategorized

थेन्मला

थेन्मला हे केरळच्या कोलम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले शहर आहे. पुनालूर या शहराजवळ ते वसलेले आहे. अनेक तमिळ आणि मल्ल्याळम चित्रपटांचे शूटिंग. […]

No Picture
Uncategorized

कोझीकोडे

कोझीकोडे हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये कोझीकोडेचा तिसरा क्रमांक लागतो. तिरुअनंतपूरमपासून ३८० किलोमीटरवर ते वसलेले आहे. […]

No Picture
Uncategorized

कोलम

कोलम हे केरळमधील एक महत्त्वाचे शहर असून, येथे देशातील जुने मोठे बंदर आहे. पूर्वी या शहराला ‘देशिंगनाडू’ असे नाव होते. येथून विदेशांतील विविध शहरांशी व्यापार चालत असे. […]

No Picture
Uncategorized

कोची

कोची हे केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. या शहराला अरबी समुद्राचा मोठा किनारा लाभलेला असून, येथे मोठे बंदर आहे. […]

No Picture
Uncategorized

अलप्पुझा

पूर्वेकडचे ‘व्हेनिस’ अलप्पुझा हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. या विभागातील हे सर्वांत जुने अलप्पुझा शहराला रमणीय समुद्रकिनारा सुनियोजित राहर असून या शहराच्या समुद्रकिनाऱ्यावरचे दीपगृह हे लाभलेला असून अनेक सुंदर बीच येथे या विभागातील पहिलेच दीपगृह आहे. […]

No Picture
Uncategorized

कक्कनाड

कक्कनाड हे शहर सध्या केरळमधील कोची शहरांतर्गत येते. एर्नाकुलम जिल्ह्याचे हे मुख्यालय असून, राज्यशासनाची अनेक कार्यालये येथे आहेत. […]

No Picture
Uncategorized

मुन्नार

मुन्नार हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवर वसलेले असून, देशातील एक नावाजलेले हिलस्टेशन आहे. […]

No Picture
Uncategorized

चेंगालूर

चेंगान्नूर हे केरळ राज्यातल्या अलप्पुझा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. थिरुवनंतपूरम पासून या शहराचे अंतर ११७ किलोमीटर आहे. कोलम आणि कोट्टायम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२० वर हे शहर वसलेले आहे. […]