पोतदार, दत्तात्रेय वामन (महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार) December 15, 2010 मराठीसृष्टी टिम Uncategorized 0 जन्म-ऑगस्ट ५, १८९० मृत्यू- ऑक्टोबर ६, १९७९ दत्तो वामन पोतदार हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.