साटम, शिवाजी

शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाट्यक्षेत्रातील आघाडीचे अभिनेते आहेत.

सी आय डी या हिंदी मालिकेमुळे ते गेली अनेक वर्षे अक्षरशः घराघरात पोहोचले आहेत.