माधव राजाराम कानिटकर
“प्रपंच”, “मानिनी” व “रुपा” या मासिकांचे संस्थापक-संपादक माधव राजाराम कानिटकर हे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. त्यांनी १५ वर्षांत ५० कादंबर्या आणि शंभरावर कथा लिहिल्या. चंदनाची वीणा, आषाढमेघ, कथामाधव ही त्यांच्या कथासंग्रहांची तर ग्रीष्माची […]