No Picture
Uncategorized

गाडगीळ (प्रा.) धनंजयराव

(१९१०-१९७१) पुणे येथील अर्थशास्त्र संस्थेचे दीर्घकाळ संचालक. नियोजन, कृषी अर्थशास्त्र, किंमतविषयक धोरण यांचा विशेष अभ्यास. महाराष्ट्रतील सहकारी चळवळीत विशेष रस. सहकाराचे तत्त्व रूजावे व वाढावे म्हणून विविध पातळयांवर अखंडप्रयत्न. राज्यातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या प्रवरानगर […]

No Picture
Uncategorized

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

`बहु असोत सुंदर संपन्न` हया सुप्रसिध्द महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे 1920 पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (1935) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (1913) हया ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो. […]

No Picture
Uncategorized

कुमार गंधर्व (शिवपूत्र कोमकली)

कुमार गंधर्वाचे कलाक्षेत्रातील बहुमोल योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण‘ किताबाने गौरविलं तसेच गांधर्व महाविद्यालय , विक्रम विश्वविद्यालय , भारत भवन , मध्यप्रदेश कला अकादमी व संगीत नाटक अकादमी या संस्थांनीही कुमारांना सन्मानित केलं. […]

No Picture
Uncategorized

भाऊराव कोल्हटकर

पूर्ण नाव लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर. मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट भाऊराव यांचा बडोदे येथे ९ मार्च १८६३ रोजी जन्म झाला. बापूबोवा कोल्हटकर हे त्यांचे पिता व सौ. भागीरथीबाई ही माता. भाऊरावांचे शिक्षण कारकुनी करण्यापुरते झाले […]

No Picture
Uncategorized

नागराथ संतराम इनामदार (ना. सं. इनामदार)

ना. सं. इनामदार इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी संशोधन, इतिहासाचे सर्जनशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली यामुळे कांदबरीकार ठरले. […]

No Picture
Uncategorized

वासुदेव गोविंद आपटे

ते मराठीतील एक संपादक, बाल वाड्गमयकार आणि कोशकामकार होते. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1871 रोजी जळगाव जिल्हयातील धरणगाव येथे. शिक्षण धुळे, इंदूर आणि नागपूर येथे. कलकत्ता विद्यापीठातून ते बी.ए.झाले (1893). बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अध्यापन […]